Thursday, October 19, 2006

शुभ दिपावली........

सणांचा राजा दिवाळी,
आनंदाचा झरा दिवाळी,
मांगल्याचे प्रतिक दिवाळी,
प्रगतिपथाचे पदचिन्ह दिवाळी.
आपल्याला ही दिवाळी सुखसमृध्दीचीआणि भरभराटीची जावो हीच मनापासून हार्दिक शुभेच्छा !!

आपला

रविंद्र माळ्वे.

Sunday, October 15, 2006

तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा रिंगटोन वाजत राहू दे!

माझ्या आठवणींनी तुझं हृदय व्हायब्रेट होत राहू दे
तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा रिंगटोन वाजत राहू दे!

दूर सखे माझ्यापासून गेलीस तरी चालेल
बरेच दिवस मला तू भेटली नाहीस तरी चालेल
पण जाशील तिथे
माझ्या आठवणींचं नेटवर्क कव्हरेज असू दे!
तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा रिंगटोन वाजत राहू दे!

अन सखे एकटीच तू निजशीलही
कधी कधी मी नसलेली उजाड स्वप्नं बघशीलही
कधी कधी पण पापण्या उघडताच तुझ्या डोळ्यांत,
माझाच मिस्ड कॉल दिसू दे!

तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा रिंगटोन वाजत राहू दे!
दूर दूर राहून असं थकुन जाशील
तू सखे वणवण सारी सारी करून विझून जाशील
तू सखे अशावेळी मला भेटून
तुझी बटरी रीचार्ज होऊ दे!
तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा रिंगटोन वाजत राहू दे!

जमेल तसं प्रेम आपलं टॉप अप करता यायला हवं
झीरो बलन्स झाला तरी मोकळं बोलता यायला हवं
मोकळं बोलून,
टॉप अप करून प्रेम 'मोबाईल' राहू दे!
तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा रिंगटोन वाजत राहू दे!

Sunday, October 01, 2006

दसऱ्याच्या शुभेच्छा!.............

To all of U.............
दसऱ्याच्या शुभेच्छा!

Regards
Ravi