Sunday, July 30, 2006

नातं .................

एक नातं व्यक्तिच आयुष्याच्य वाटेवर अवलंबून,जीकडे वाट वळली तिकडे नातं वळलं,पहील ओळखीच नातं,सर्वात चांगल सर्वात निर्मळ,भेटीतुन वाढ्णारं हळुहळु फ़ुलणारं,नंतर मैत्रिचं नातं, सुखदुखः वाटणारं एकमेकांना समजुन घेणारं,एकमेकांच्या पावलावर पाउल ठेवणारं,सावरनारं हसनारं रुसनारं, तीसर नातं प्रीतिच,प्रेम जपनारं ओळख नात्यात बदलनारं,आयुष्यभर साथ देनारं,कधि सोबत तर कधि आठवणीत सदा साथ देनारं,हसवनारं रडवनारं मनातिल भेद जाणनारं,नातं लग्नाच,सात वचनात टीकनारं टीकवनारं,जन्मोजन्मी साथ देणारं जग दाखवनारं,सगळ्या नात्यांच मिश्रण एकाच जागी समावुन घेणारं,एक नातं व्यक्तिच आयुष्याच्य वाटेवर अवलंबून,जीकडे वाट वळली तिकडे नातं वळलं .

0 Comments:

Post a Comment

<< Home