Saturday, August 19, 2006

Vipassana.....

Dear Friends....
I have participated in the 12 day meditation program for Vipassana...(20th-31st Aug 2006)
So in these 12 days I will not b able to communicate with anyone by any medium...So this Blog will not b get updated until 1st September 2006.
So See U on 1st September 2006
Until then TC.

Regrads
Ravindra Malve

Saturday, August 12, 2006

आई...........

दिवसभर कितीही दंगा केलातरी
मला थोपटल्याशिवाय आई कधी झोपली नाही
घरापासुन दूर आता म्हणूनच
कदाचितशांत झोप कधी लागली नाही
कुणी विचारतं .."तुला घरी जावसं वाटत नाही?"
कसं सांगू त्यांना,
घरातून निघतानाआईला मारलेली मिठी सोडवत नाही
आई, तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठि डबा करायचा नसतो
तरीहि तू सहा वाजताच उठतेस
तुझ्या हातचा चहा
तुझ्या हातची पोळी
तुझ्या हातची माझी नावडती भाजीही खायला
आता जीभ आसुसली
घरापासून दूर ...आई जग खूप वेगळं आहे
तुझ्या सावलीत अगदी बिंनधास्त होते
आता रणरणंत ऊन आहे
तू आपल्या पिलांसाठी सगळं केलंस ...
एक दिवस पिलं म्हणाली,
"आई आता आम्हाला जायचंय" ...
आणि तू त्यांना जाऊ दिलंस
आई, तू इथे नाहीस
बाकी माझ्याकडे सगळं आहे
घरापासून दूरजग खूप वेगळं आहे

Friday, August 11, 2006

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय..........

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावरछान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुन
नलाखाली हात धरून पानी प्यायचाय,
कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्याचिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय
सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
उद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिलेल का?
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
घन्टा व्हायची वाट का असेनामित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचाय,
घन्टा होताच मित्राशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे..
वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर ३ मित्रान्नी बसायचय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय...........................

Monday, August 07, 2006

Its 07/08 For Nashik.......

Its raining very heavily here at nashik and around.Godavari crossed its danger mark and flowing around 3 mtrs above.
There was everywhere in city, traffic was either blocked or diverted to other optional route.
The situation may worsen if the rain doesnt stop and the ehcess water is released from gangapur Dam in next day or two.
But anyway I enjoyed a lot yesterday by visiting various places.including Ramwadi bridge,Gadage Maharaj bridge,Dahipool which all were flooded with water.
Ya one more thing the Goda park recently built on the banks of Godavari straightaway from panchvati to Someshwar,It was all gone under water within few hours of raining.Thus is the most stupid example of Nasik Municipal Corp of implementing project.In fact its a direct encroachment in to the river Godavari.Nisargane tyacha Chamatkar dakhavila.
There is silver lining to it also ,at many places like Chandori,Saykheda,Vadner rescue efforts are on peak.Many volunteers as well as govt. workers are working zestfully to rescue people......
In a few days its predicted that again nasik will normalize.......

Hopes so.

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही.....

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही.....

मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,
भेटायच्या जागा चाट-रूम असतात,
कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,
दिलखुलास शिवी कानी पडतच नाही,

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

दिसले कि हाय, जाताना बाय
पण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय,
अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,
मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

आज इथे उद्या तिथे......... कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,
पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,
जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात,

म्हणुन....................म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

Saturday, August 05, 2006

आपलंही कुणी असावं..!

ह्या खांद्यावर डोकं ठेवूनतिला रडावंसं वाटावं .
काँलेजनंतर मागे थांबूनसोबत बसावंसं वाटावं .

ज्या स्वप्नांमधे माझ्यासगळ्या रात्री जागतात .
त्या स्वप्नांमधे हरवूनतिलाही जागावंसं वाटावं .
माझे आसू पुसून तिनंआमच्या सुखात हसावं .

कधीतरी वाटतं यार,आपलंही कुणीतरी असावं..!
छोट्या छोट्या गोष्टींमधेखोटं खोटं चिडावं .
पण, भेटीनंतर निघते म्हणतानातिचं पाऊल अडावं .

बाकी सगळ्या जगाचापडेलच विसर तेव्हा ,
तिनं माझ्या प्रेमातअगदी आकंठ बुडावं .

ह्या छोट्याश्या स्वप्नानंएकदाच खरं व्हावं .
नेहमीच वाटतं यार,आपलंही कुणी असावं

Friday, August 04, 2006

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये...............

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नयेकी आपल्याला त्याची सवय व्हावीतडकलेच जर ह्र्दय कधीजोडतांना असह्य यातना व्हावीडायरीत कुणाचे नाव इतकेही येवू नयेकी पानांना ते नाव जड व्हावेएक दिवस अचानक त्या नावाचेडायरीत येणे बंद व्हावेस्वप्नात कुणाला असंही बघु नयेकी आधाराला त्याचे हात असावेतुटलेच जर स्वप्न अचानकहातात आपल्या कहीच नसावेकुणाला इतकाही वेळ देवू नयेकी आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावाएक दिवस आरशासमोर आपणासआपलाच चेहरा परका व्हावाकुणाची इतकीही ओढ नसावीकी पदोपदी आपण त्याचीच वाट बघावीत्याची वाट बघता बघताआपलीच वाट दिशाहीन व्हावीकुणाची इतकेही ऐकू नयेकी कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावाआपल्या ओठातूनही मगत्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावाकुणाची अशीही सोबत असू नयेकी प्रत्येक स्पंदनात ती जाणवावीती साथ गमवण्याच्या केवळ भीतीनेडोळ्यात खळकन अक्ष्रू जमावीकुणाला इतकाही माझा म्हणू नयेकी त्याचे ' मी पण ' आपण विसरुन जावेत्या संभ्रमातून त्याने आपल्यालाठेच देवून जागे करावेपण, पणकुणाच्या इतक्याही दूर जावू नयेकी आपल्या सावली शिवाय