आपलंही कुणी असावं..!
ह्या खांद्यावर डोकं ठेवूनतिला रडावंसं वाटावं .
काँलेजनंतर मागे थांबूनसोबत बसावंसं वाटावं .
ज्या स्वप्नांमधे माझ्यासगळ्या रात्री जागतात .
त्या स्वप्नांमधे हरवूनतिलाही जागावंसं वाटावं .
माझे आसू पुसून तिनंआमच्या सुखात हसावं .
कधीतरी वाटतं यार,आपलंही कुणीतरी असावं..!
छोट्या छोट्या गोष्टींमधेखोटं खोटं चिडावं .
पण, भेटीनंतर निघते म्हणतानातिचं पाऊल अडावं .
बाकी सगळ्या जगाचापडेलच विसर तेव्हा ,
तिनं माझ्या प्रेमातअगदी आकंठ बुडावं .
ह्या छोट्याश्या स्वप्नानंएकदाच खरं व्हावं .
नेहमीच वाटतं यार,आपलंही कुणी असावं

0 Comments:
Post a Comment
<< Home