Monday, September 25, 2006

जब् यही जीना है तो फ़िर मरना क्या है?

शहर की इस दौड़ में दौड़ के करना क्या है?
जब यही जीना है दोस्तों तो फ़िर मरना क्या है?

पहली बारिश में ट्रेन लेट होने की फ़िक्र है
भूल गये भीगते हुए टहलना क्या है?

सीरियल्स् के किर्दारों का सारा हाल है मालूम
पर माँ का हाल पूछ्ने की फ़ुर्सत कहाँ है?

अब रेत पे नंगे पाँव टहलते क्यूं नहीं?
108 हैं चैनल् फ़िर दिल बहलते क्यूं नहीं?

इन्टरनैट से दुनिया के तो टच में हैं,
लेकिन पडोस में कौन रहता है जानते तक नहीं.

मोबाइल, लैन्डलाइन सब की भरमार है,
लेकिन जिग्ररी दोस्त तक पहुँचे ऐसे तार कहाँ हैं?

कब डूबते हुए सुरज को देखा था, याद है?
कब जाना था शाम का गुज़रना क्या है?

तो दोस्तों शहर की इस दौड़ में दौड़् के करना क्या है
जब् यही जीना है तो फ़िर मरना क्या है?

Sunday, September 24, 2006

Answer......Posted by one friend......Thanq

सुख म्हणाले सर्वांना,
खरंय दु:ख आणि मी जुळे भाऊ होतो.

पण गर्दीत हरवलो जत्रेच्या हे मात्रं खोटे आहे.
अरे, नीट पहा मी एक आरसा आहे

मीच सुख आहे
पण नीट नाही पाहीले तर

मीच दु:ख आहे
एका डोळ्याने पहा मी सुख आहे

दुसर्याने पहा,मीच दु:ख आहे
पटत नसेल विचार करा

समाधान माझे बाबा आहेत
आशा माझी आई आहे.

त्यांनाही चकविले एका आरशाने
समाधान पळून गेले असूयेबरोबर

आशा बसून राहिली आळशाबरोबर
मग जन्मं मिळणार
दु:खालाच ना.?????

Tuesday, September 19, 2006

दु:खाच्या घरी एकदाजमली होती पार्टी................

दु:खाच्या घरी एकदाजमली होती पार्टी
दारु बीरु पीऊन अगदीझींगली होती कार्टी...

दु :ख म्हणाले " दोस्तानों !बिलकुल लाजू नका
इतके दिवस छ्ळल म्हणूनराग मानू नका!

मनात खूप साठल आहे काहीच सुचत नाही
माझी ' स्टोरी' सांगीतल्या शिवायआता राहवत नाही...

मी आणि सुख दोघेजुळे भाऊ होतो
पाच वर्षांचे होतो तेव्हाजत्रेत गेलो होतो...

गर्दी अशी जमलीनी गोंधळ असा उठला...
माणसांच्या त्या गर्दी मध्ये सुखाचा हात सुटला!

तेव्हा पासून फ़िरतोय शोधत
दुनियेच्या जत्रेतदिसतोय का 'सुख ' माझा कुणाच्या ही नजरेत...

"सुखा बरोबरचे लहानपणीचेक्षण त्याला स्मरले
आणि सुखाच्या आठवणीनेदु:ख ढसाढसा रडले!

नशा सगळ्यांची उतरली दु:खाकडे पाहून!
दु:खालाही सुख मिळावेवाटले राहून राहून...

सुखाच्या शोधामध्ये आतामी सुद्धा फ़िरतोय
दु:खाला शांत करायचाखूप प्रयत्न करतोय...

जीवनाच्या रथाचेआहेत सुख दु:ख सारथी
सुख मिळाले तर
दु:खाच्या घरी मीच देईन पार्टी !

Sunday, September 17, 2006

Enjoy Trailor of BABA -Music by A R Rahman....I liked..will U?

Hi Friends.....Here is a new song from A R rahman...Called BABA...
So download it from my link ,

http://rapidshare.de/files/33521412/A_R_Rehman_-_BABA.mp3

and enjoy.......


Regards

Ravindra

Friday, September 15, 2006

आयुष्य खूप सुंदर आहे.............

आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,माझ्याकडे काय आहे,
असं म्हणून रडू नका,अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!!
मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजूनमग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते.........आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरीएकट्यानेच ते फुलवत रहा

Saturday, September 09, 2006

SHORT LOVE STORY

There was a blind girl who hate herself bcoz of being blind. She hate everyone except her boyfriend.. One day the girl said that if she can only see the world she will marry her boyfriend, one day someone donated eyes on her and then she saw everything including his boyfriend, her boyfriend ask her, "now that you can see, will you marry me?", the girl was shocked when she saw her boyfriend is also blind, and she refuse to marry him. Her boyfriend walks away with tears and said, ?just take care of my eyes dear.